चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात श्रेया बुगडे तिच्या कसदार अभिनयाने सगळ्यांची मन जिंकून घेते. त्याचप्रमाणे तिचे लुक्स ही तिच्या चाहत्यांना आवडतात. तिचा airport लूक नुकताच चर्चेत आलाय. बघूया. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale